Vaishali Balasaheb Bhagwat
27250914101-ZPPS BEBADAOHOL
1/2/2023
प्रत्यक्ष नोटा वापरून संख्या वाचन सराव
Paramjot Kaur
Satya Bharti Pona
1/4/2023
What Is Long What Is Round (Part 1) | Math Magic Class 2 Maths Chapter 1 | CBSE 2nd Std Maths is explained in this video. As you study "What Is Long What Is Round (Part 1) | Math Magic Cla
Anita R. Bhardwaj
The public High School
1/6/2023
Students identify note and coin.
Manisha Dilip Bhamare
27200605501-ZPPS INSHI
1/7/2023
इयत्ता तिसरी च्या गणित विषयातील भागाकार हा घटक स्पष्ट करण्यासाठी मनोरंजक पद्धतीने समान गट,वाटणी करणे मुलांना समजावले.मुलांना भागाकार घटक सोपा वाटतो.
Vaishali Balasaheb Bhagwat
27250914101-ZPPS BEBADAOHOL
1/7/2023
नाणी व नोटा दैनंदिन व्यवहार
Abhinandan Dhatrak
KALWAN EDUCATION OFFICERS
1/9/2023
माता पालक गट माहिती तालुका कळवण जिल्हा नाशिक
Arundhati Baban Phalle
27251014601-ZPPS SUS
1/10/2023
ज्ञानाचे उपयोजन शिकवलेल्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनातील व्यवहारात वापर कसा करावा याचे प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण. दुकानात जाऊन वस्तूच्या किमती पाहून वस्तू खरेदी करणे, हिशोब करून पैशांची देवाण-घेवाण करणे याची प्रत्यक्ष अनुभूती.
Anuradha Tukaram Londhe
27251007223-ZPPS MATALWADI NO 2
1/11/2023
Sub. English std.6 Magic watering can.
Wagh Ranjana Sakharam
27250917301-ZPPS DHAMANE
1/11/2023
निपुण भारत अभियान- इयत्ता पहिली चे विद्यार्थी स्वतःच्या कल्पकतेने आकृतीबंध तयार करताना
Sanjeev Kumar Singh Chandel
Satya Bharti Bari Khas
1/12/2023
Students are learning red things name through this activity
Sanjeev Kumar Singh Chandel
Satya Bharti Bari Khas
1/12/2023
Students are reading and writing Antakshari through game activity. All students are enjoying with the game activity.
Asha Nivrutti Badhe
27201008602-ZPSOOL BHAUSAHEB NAGAR
1/14/2023
विषय मराठी पाणी किती खोल . विद्यार्थी ,आराध्या भंडारे, समृद्धी चव्हाण, रुद्र राजगिरे, साई बरकले, आरोही सुरवाडे Std.3rd subject- Balbharti ,z.p.School Bhausaheb nagar
Bhaginath Namdeo Bade
27260812701-ZPPS SOMTHANE NALVADE
1/13/2023
विज्ञान प्रदर्शनातील एक नाविन्यपूर्ण माॅडेल. "दोरीचे ठिबक सिंचन".
Sarita Jayprakash Nanavare
27250507401-ZP SCHOOL TARADE KHALCHE
1/15/2023
बाजार व मुले यांचा संबंध तसा दूरचा पण हाच बाजाराचा अनुभव शाळेतील विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी आमच्या *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरडे खालचे* येथे भोगी व संक्रातीच्या सणानिमित्त आज शुक्रवार दिनांक 13/01/2023 रोजी बाजार भरवला गेला. बाजारातून होणारी भाजीपाल्याची, फळांची, किराणा मालाची आर्थिक उलाढाल प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली,यासाठी विविध प्रकारचा भाजीपाला, फळे, चहा स्टॉल, भेळ इत्यादी दुकाने मुलांनी बाजारात मांडून होणारी पैशांची देवाण घेवाण, भावातील कमी जास्त तफावत, मालाचा दर्जा इत्यादी बाबी समजून घेत बाजारातील गर्दीचा अनुभव घेतला.ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ व पालक वर्ग यांनी बाजाराला उपस्थित राहून मुलांकडून विविध वस्तू व भाज्यांची खरेदी केली आणि मुलांचे कौतुक केले.
Sharda Prakash Ghode
27250903201-ZPPS KANHE
1/20/2023
Word making competition
Wagh Ranjana Sakharam
27250917301-ZPPS DHAMANE
1/22/2023
निपुण भारत अभियान- स्वतःच्या कल्पकतेतून भौमितिक आकारांचे आकृतीबंध बनवताना इयत्ता पहिली चे विद्यार्थी
Rehan Beg
Satya Bharti Bhojpur
1/23/2023
आओ कोणों के बारे में जाने
Rehan Beg
Satya Bharti Bhojpur
1/23/2023
Find out HCF
Rehan Beg
Satya Bharti Bhojpur
1/23/2023
Find out LCM
Rehan Beg
Satya Bharti Bhojpur
1/23/2023
व्रत, त्रिज्या , व्यास एवम परिधि
Savita Vitthalrao Salunke
27261401401-ZPPS GONDEGAON
1/24/2023
जि प प्रा शाळा गोंडेगाव यांचा पत्रलेखन व पत्राचा प्रवास उपक्रम. इयत्ता सहावी. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पत्रलेखन अनुभव देण्यात आला. पत्राचा प्रवासही विद्यार्थ्यांनी अनुभवला. मोबाईलच्या काळात हा पत्राचा प्रवास सर्व विद्यार्थ्यांना व पालकांनाही आवडला. लेखन कला ब्हरत जाते ते लेखनाने आणि त्याचे निमित्त झाले पत्रलेखन.
Rajnikant Mendhe
27250502301-ZPPS GORHE BU
1/27/2023
News making Project Majha Gaon MajhiBatmi
Rajnikant Mendhe
27250502301-ZPPS GORHE BU
1/28/2023
Visit to Historical Places and it's Information
Bhaginath Namdeo Bade
27260812701-ZPPS SOMTHANE NALVADE
1/28/2023
इयत्ता :-सहावी, विषय:- मराठी ,पाठ 2 "सायकल म्हणते, मी आहे ना! या पाठाला पूरक असे कृतीतून शिक्षण दिले. आज मी माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सायकलवर शाळेत जाऊन सायकलचे महत्त्व समजून सांगितले.
Rajnikant Mendhe
27250502301-ZPPS GORHE BU
1/29/2023
Light rays
Narendra Sonawane
27200507001-ZPPS MUNDHEGAON
1/29/2023
1.Geomatrical Figures ,Angles