प्रवास शैक्षणिक गुणवत्तावाढीचा....


11 Jan 23

गुणवत्तेचा विकास हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे होत असतो. विद्यार्थ्यांमध्ये नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा प्राप्त करुन देण्यासाठी सृजनशीलता, नावीन्यता व कार्यकारण भावाने विचार करण्याच्या क्षमतेची आवश्यकता आहे.