शिक्षकांसाठी होणार विनोबा ॲपचा वापर


14 Feb 23

नागपूर जिल्हा परिषद व ओपन लिंक्स फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार झाला असून, आगामी काळात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी विनोबा ॲपचा वापर करण्यात येणार आहे.