शिक्षण विभाग पेपरलेसच्या दिशेने !


18 Jan 23

शिक्षक व विद्यार्थ्यांना समृद्ध करणाऱ्या आचार्य विनोबा भावे ॲपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले.