Little Innovator

Little Innovator


Click for Page in English





आजच नोंदणी करा

नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

नोंदणी ची अंतिम तारीख: 09 मार्च 24

सबमिशन ची अंतिम तारीख: 23 मार्च 24


मराठी, हिन्दी किंवा इंग्लिश मध्ये सबमिशन करा


स्पर्धे विषयी


तुमच्या सभोवतालच्या वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काही नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार केला आहे का?
तुमचा नाविन्यपूर्ण प्रकल्प अपलोड करा आणि बक्षिसे जिंका.


विज्ञान प्रयोग किंवा तत्सम प्रकल्प सबमिट करू नका!!.


आपल्या सभोवतालच्या वास्तविक जीवनातील समस्या
सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला असेल तरच सहभागी व्हा.

3 STAGES


1

आपले मूर्त प्रकल्प विडियो च्या माध्यमातून तपशीलासह सबमिट करा

sos childrens villages partnering with tickLinks - CBSE Board Curriculum

2

Super 30 – नागपूर मधील मोठ्या कॉर्पोरेट कंपनी ला भेट देऊन तज्ञ मार्गदर्शकांबरोबर प्रकल्प विकसित करतील

i-saksham partnering with tickLinks - punjab board curriculum

3

Terrific 2 – IIT/IIM/NCL पैकी एका ठिकाणी मार्गदर्शकां सोबत 3 दिवस इनक्युबेशन सेंटर ला भेट देतील




Stage 1 - Discover


sos childrens villages partnering with tickLinks - CBSE Board Curriculum

i-saksham partnering with tickLinks - punjab board curriculum

STEP 3

परीक्षकांचा
निकाल


10 एप्रिल 24 पर्यंत
Super 30 निवडले जातील






Stage 2 – Grow
एप्रिलमध्ये मोठ्या IT कॉर्पोरेट कंपनी तर्फे मार्गदर्शन.


STEP 1

मार्गदर्शन आणि
सुधारणा


तुमच्या सादरीकरणात सुधारणा करा

sos childrens villages partnering with tickLinks - CBSE Board Curriculum

STEP 2

सादरीकरण आणि
&अभिप्राय


शेअर करा आणि शिका

i-saksham partnering with tickLinks - punjab board curriculum

STEP 3

परीक्षकांचा
निकाल


Super 5 निवडले जातील
नवीन टीमस् तयार होतील






Stage 3 – Bloom
आपल्या प्रकल्पात सुधारणा करून नवीन टीम सोबत आपला प्रकल्प Terrific बनवा. परत सादर करा.


STEP 1

उन्हाळी
प्रकल्प


तुमच्या प्रकल्पात सुधारणा करा

sos childrens villages partnering with tickLinks - CBSE Board Curriculum

STEP 2

सादरीकरण आणि
अभिप्राय


(साधारणपणे) जुलै 2024 मध्ये
Zoom वर सादरीकरण

i-saksham partnering with tickLinks - punjab board curriculum

STEP 3

परीक्षकांचा
निकाल


Terrific 2 इनक्युबेशन सेंटर ला भेट देण्यासाठी निवडले जातील







काही महत्त्वाचे नियम


  1. ही स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या सभोवतालच्या समस्यांबद्दल विचार करण्यासाठी आणि सर्जनशील मार्गांनी त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आहे. उदाहरणार्थ, एका दुर्गम खेड्यातील एका मुलाने जेव्हा पाहिले की मिरच्या कापल्यामुळे त्याच्या आईच्या हाताची आग होत आहे, त्याने मिरची कटर बनवले.

  2. प्रकल्प ही केवळ कल्पना असू नये. गंभीरतेने समस्या सोडवण्या साठी काही मॉडेल किंवा आंशिक रचना बनवलेली असणे आवश्यक आहे.

  3. जर तुम्ही नोंदणीच्या शेवटच्या तारखेपर्यंत नोंदणी केली नसेल तर तुमच्या प्रोजेक्ट सबमिशनच्या मूल्यांकनाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी विचारात घेतला जाणार नाही.

  4. नागपूर ला प्रवास आणि तेथे राहण्याचा खर्च विद्यार्थी/त्यांचे पालक/शिक्षक यांना करावा लागेल.

  5. IIT/IIM/NCL – यापैकी एका ठिकाणासाठीचा प्रवास आणि मुक्कामासाठी खर्च आयोजक करतील.

i-saksham partnering with tickLinks - punjab board curriculum
i-saksham partnering with tickLinks - punjab board curriculum

प्रकल्प, सबमिशन वगैरे बद्दल
तुमच्या शंका निरसनासाठी वेबीनार जॉइन करा

i-saksham partnering with tickLinks - punjab board curriculum

01 मार्च – मराठीत सेशन (5:00pm to 6:00pm)

मीटिंग लिंक – जॉइन करण्यासाठी क्लिक करा

06 मार्च – हिंदीत सेशन (3.00pm to 4.00pm)

मीटिंग लिंक – जॉइन करण्यासाठी क्लिक करा

15 मार्च – मराठीत सेशन (3.00pm to 4.00pm)

मीटिंग लिंक – जॉइन करण्यासाठी क्लिक करा

22 मार्च – हिंदीत सेशन (10.00am to 11.00am)

मीटिंग लिंक – जॉइन करण्यासाठी क्लिक करा



WhatsApp सपोर्ट ग्रुप जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KOAA56QDCoDDvYqLfGUyjM https://chat.whatsapp.com/
KOAA56QDCoDDvYqLfGUyjM



आजच नोंदणी करा

नोंदणीची अंतिम तारीख: 09 मार्च 24

सबमिशन ची अंतिम तारीख: 23 मार्च 24


सर्टिफिकेट्स व आकर्षक बक्षिसे

  1. Terrific 2 ना IIT/IIM/NCL पैकी एका ठिकाणी आयोजकांच्या खर्चाने 3 दिवसांची ट्रीप आणि इनक्युबेशन सेंटरला भेट देण्याची संधी मिळेल.

  2. Super 30 ना नागपूर येथे 2 दिवसीय कार्यक्रमात त्यांचे कार्य मंचावर शेअर करण्याची आणि इतरांकडून शिकण्याची संधी मिळेल. त्यांना नागपूर मधील कॉर्पोरेट कंपनी मधील तज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याची सांधी मिळेल

  3. सीईओ, नागपूर जिल्हा परिषद आणि ओपनलिंक्स फाऊंडेशन यांच्यामार्फत सहभाग प्रमाणपत्रे दिली जातील.

  4. इतर मनोरंजक बक्षिसे





CONTEST PARTNERS